पंढरपूर यात्रा २०२२ साठी हवामान सेवा

हवामान संशोधन आणि सेवा, पुणे आणि प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी संयुक्तपणे

तारीख: 19-06-2022 जारी करण्याची वेळ: 13:00 hrs IST
मार्ग जिल्हा टप्पा अंदाज इशारे सल्लागार
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा पुणे शहर टप्पा1 आळंदी ते सासवड मार्गे पुणे
टप्पा2 सासवड ते वाल्हे मार्गे जेजुरी
सातारा टप्पा3 लोणंद ते बरड मार्गे फलटण
सोलापूर टप्पा4 बरड ते वेळापूर मार्गे माळशिरस
टप्पा5 वेळापूर ते पंढरपूर मार्गे वाखरी
संत तुकाराम पालखी सोहळा पुणे शहर टप्पा1 देहू ते लोणीभोर मार्गे पुणे
टप्पा2 वरवंड मार्गे लोणी काळभोर ते बारामती
टप्पा3 बारामती ते इंदापूर मार्गे निमगाव केतकी
सोलापूर टप्पा4 इंदापूर ते पंढरपूर मार्गे अकलूज